Terrace Farming म्हणजे काय? घरच्या टेरेसवर शेती कशी करावी
Terrace farming म्हणजे घराच्या टेरेसवर भाजीपाला, फळे आणि झाडे उगवण्याची पद्धत आहे. आजकाल शहरांमध्ये जागेची कमतरता असल्यामुळे terrace gardening खूप popular होत आहे. टेरेस फार्मिंग सुरू करण्यासाठी सर्वप्रथम टेरेस स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यानंतर कुंड्या किंवा ग्रो बॅगमध्ये माती तयार करून झाडे लावली जातात. टोमॅटो, मिरची, पालक, कोथिंबीर अशी झाडे सहज उगवू शकतात. दररोज योग्य प्रमाणात पाणी देणे आणि सूर्यप्रकाश मिळणे खूप गरजेचे आहे. सेंद्रिय खत वापरल्यास झाडांची वाढ चांगली होते. Terrace farming केल्याने आपल्याला ताजी आणि रसायनमुक्त भाजी मिळते तसेच वातावरणही स्वच्छ राहते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरच्या टेरेसवर शेती करण्याचा प्रयत्न करावा. ट्रेंडिंग - भारतातील टेरेस फार्मिंग - आपण प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला माहित असलेल्या गोष्टी तुमच्या टेरेस गार्डनचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि ताज्या भाज्या वाढवण्यासाठी भारतातील टेरेस फार्मिंग हा एक लोकप्रिय छंद बनत आहे. प्रक्रिया, तयारी आणि लक्षात ठेवण्याच्या टिपांबद्दल अधिक जाणून घ्या. Published: Apr 10, 2024, 17:08 IST By: Aryan patharr terrace-far...